ग्रामपंचायत कडे आपले सरकार सेवा केंद्र मार्फत ग्रामस्थांना सातबारा उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा, खाते उतारा फेरफार उतारा बाबत
योजना 2
ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामपंचायतला रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट बसविण्याबाबत
अपारंपारिक ऊर्जा व सौर ऊर्जा वापर अंतर्गत उच्च प्राथमिक शाळा अजनी येथे सोलर ऊर्जा प्रकल्प राबविणे बाबत
ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना सुलभ रित्या देणे जन्म व मृत्यू दाखले बाबत